Mo Ra Walambe Book | Updates Free PDF Download | सुगम मराठी व्याकरण व लेखन
स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरणाच्या अभ्यासासाठी सर्वोत्तम व अधिकृत पुस्तक म्हणजे ज्येष्ठ व्याकरणकार मो. रा. वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन . या पुस्तकाची ५8वी संपूर्ण सुधारित आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली. व्याकरणाच्या मुख्य पुस्तकाबरोबरच शब्दरत्न व प्रश्नसंच असा तीन पुस्तकांचा एकत्रित संच आता विद्यार्थ्यांसाठी वाजवी किमतीत उपलब्ध आहे. सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकातील ‘ शब्दसिद्धी ’ या महत्त्वाच्या प्रकरणातून जास्तीत जास्त तत्सम, तद्भव, देशी व परभाषीय शब्द (मुख्यतः फारसी व अरबी) विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. Subscribe to Download PDF File https://nitinprakashan.us19.list-manage.com/subscribe/post?u=97e5151280b9b7949e17dbafd&id=4f66d13b21